Mathura Refinery Blast: रिफायनरीमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग! अधिकाऱ्यांसह १० कर्मचारी होरपळले, तिघे गंभीर

0
1
Mathura Refinery Blast: रिफायनरीमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग! अधिकाऱ्यांसह १० कर्मचारी होरपळले, तिघे गंभीर


Mathura Refinery Blast: मथुरा रिफायनरीमध्ये स्टार्टअप सुरू असताना मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण स्फोट होऊन आग लागली. यात १० अधिकारी व कर्मचारी होरपळले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



Source link