Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमाझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको;...

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर जहरी टीका

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर जहरी टीका

[ad_1]

uddhav Thackeray criticized on Eknath shinde : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवार व नेत्यांचा सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी केली. यावरून गजारोळ सुरू असतानाच आज दुसऱ्या दिवशीही औसा येथे ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यामुळे ठाकरेंना ठरवून त्रास दिला जात असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासावी, असे आव्हान केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments