Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली याचा अर्थ महिला सेक्ससाठी तयार आहे असा नाही;...

पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली याचा अर्थ महिला सेक्ससाठी तयार आहे असा नाही; मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली याचा अर्थ महिला सेक्ससाठी तयार आहे असा नाही; मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

[ad_1]

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्काराशी संबंधित एका प्रकरणात मोठा निकाल दिला आहे. जर एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली तर याचा अर्थ असा नाही की तिने लैंगिक संबंधांना संमती दिली आहे. आरोपींवरील बलात्काराचा खटला बंद करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments