Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

[ad_1]

इस्रायल सध्या हमास आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांविरोधात दोन आघाड्यांवर थेट युद्ध लढत आहे. दरम्यान, सोमवारी लेबनानी अतिरेक्यांनी इस्रायलच्या उत्तरेकडील शहरांवर १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला इतका भीषण होता की, इस्रायलच्या शिन बेट आणि आयर्न डोम या हवाई संरक्षण यंत्रणाही अनेक क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरल्या. हिजबुल्लाहने हायफा शहरावर ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. त्याचवेळी गॅलिलवर सुमारे ५० रॉकेट डागण्यात आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments