Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनNatasha Stankovic: हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर नताशाचं मोठं विधान, म्हणाली...

Natasha Stankovic: हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर नताशाचं मोठं विधान, म्हणाली ‘मी आणि हार्दिक…’

Natasha Stankovic:  हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर नताशाचं मोठं विधान, म्हणाली ‘मी आणि हार्दिक…’

[ad_1]

Hardik Pandya’s Ex Wife:  भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक यांनी जुलै 2024 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. त्यांचे चार वर्षांचे नाते संपुष्टात आले. या जोडप्याला अगस्त्य नावाचा मुलगाही आहे. नताशा काही काळासाठी सर्बियाला गेली होती, त्यानंतर सोशल मीडियावर ती अगस्त्यासोबत सर्बियाला शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, असे नाही आणि अभिनेत्री याबद्दल बोलली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments