Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ...

KBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ बच्चन देखील झाले भावूक

KBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ बच्चन देखील झाले भावूक

[ad_1]

Kaun Banega Crorepati 16 Latest Update : सध्या कौन बनेगा करोडपती १६’मध्ये ज्युनिअर स्पर्धक खेळ खेळताना दिसत आहेत. हॉट सीटवर बसून लहान मुले त्यांचे अद्भुत ज्ञान दाखवत आहेत. ‘केबीसी १६ ज्युनिअर’ ४ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे ज्यामध्ये दिल्लीच्या युवराज सेठीने आपल्या दमदार खेळाने आपल्या पालकांची मान गर्वाने उंच केली आहे. ५० लाखांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, तरी २५ लाख जिंकून तो घरी परतला आहे. ५० लाखांसाठी त्याला विचारण्यात आलेला प्रश्न तसा कठीणच होता. या खेळा दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना चिमुकल्या युवराजने आपल्या दिवंगत वडिलांना पुन्हा जिवंत करण्याची मनीषा बोलून दाखवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments