Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाइमान खलिफ महिला की पुरुष? हरभजन सिंगनं व्यक्त केला संशय, गोल्ड मेडल...

इमान खलिफ महिला की पुरुष? हरभजन सिंगनं व्यक्त केला संशय, गोल्ड मेडल परत घेण्याची मागणी

[ad_1]

Imane Khelif Gender controversy : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला गटात सुवर्णपदक जिंकणारा अल्जेरियाचा बॉक्सर इमान खलिफ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वैद्यकीय अहवालात ती महिला नसून पुरुष असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्याकडून ऑलिम्पिक सुवर्णपदक परत घ्या, कारण हे पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इटलीच्या अँजेला कॅरिनीने इमान खलिफच्या एक मिनिट आधी खेळण्यास नकार दिल्याने बराच वाद निर्माण झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments