Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशअंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक...

अंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक आहे प्रक्रिया

अंतराळात अडकलेली सुनिता विलियम्स अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कसे करणार मतदान? खूपच रंजक आहे प्रक्रिया

[ad_1]

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. देशाचा नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदार मतदान केंद्रांवर जाऊन आपला हक्क बजावत आहेत.  यावेळी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सही या निवडणुकीत मतदान करणार आहेत. यासाठी नासाने खास योजना आखली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments