Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रBKC मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल...

BKC मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल पर्यायी मार्ग

BKC मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल पर्यायी मार्ग

[ad_1]

महाविकास आघाडीच्या वतीने एमएमआरडीए मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पुर्व मुंबई या ठिकाणी जाहिर सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. त्यामुळे बीकेसी मधील एमएमआरडीए मैदान परिसरात लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होवून त्याचा परिणाम वाहतूकीवर होणार असल्याने, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करून, त्या मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीकरिता इतरत्र वळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिसुचना काढण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments