Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रभल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी

भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी

[ad_1]

Kolhapur North Constituency Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उत्तर कोल्हापुरात मात्र, अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या मधुरीमा राजे यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सतेज पाटील यांचा राग अनावर झाला होता. निवडणूक लढवाची नव्हती तर उमेदवारी कशाला घेतली म्हणत सतेज पाटील चांगलेच संतापले होते. रात्री या घटनेबद्दल कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना मात्र, भल्या भल्यांना भिडणारे सतेज पाटील भावुक झालेले दिसले. आपली बाजू मांडतांना सतेज पाटील हे एका लहान मुलासारखे ढसाढसा रडतांना दिसले. यावेळी, इतर कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments