Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावापुरता…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद...

Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावापुरता…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची फटकेबाजी

[ad_1]

Sharad Ponkshe : दिवाळीनंतर आताविधानसभा निवडणुकीचे राजकीय फटाके फुटू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी मनसेच्या व्यासपीठावरून बोलताना मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला आहे, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments