Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनदारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद...

दारूपायी वडिलांनी होत्याचं नव्हतं केलं; दागिने आणि घरही गेलं! फराह आणि साजिद खान यांची संघर्षमय कहाणी

[ad_1]

Farah And Sajid Khan Life Story : बॉलिवूडच्या जगातल्या अनेक यशस्वी व्यक्तींच्या आयुष्याची एक प्रेरणादायी कथा आहे. परंतु, फराह आणि सजिद खान यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. एका सुखवस्तू कुटुंबातून असूनही त्यांना हा संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या कुटुंबाला संघर्षाच्या अनेक टप्प्यातून जावे लागले, परंतु त्यांच्या आईच्या समर्पणामुळे त्यांनी आजघडीला यशाची पायरी चढली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments