Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेश'....अन्यथा बाबा सिद्धिकींप्रमाणे तुम्हाला ठार करु', उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांना...

‘….अन्यथा बाबा सिद्धिकींप्रमाणे तुम्हाला ठार करु’, उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

‘….अन्यथा बाबा सिद्धिकींप्रमाणे तुम्हाला ठार करु’, उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

[ad_1]

Yogi Adityanath Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments