
ठाण्यात एक उंच इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून एका ४५ वर्षीय घरकामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथे ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेनंतर शेकडो घरकामगार रस्यावर उतरून आंदोलन करत आहेत.