Maharashtra election : निवडणूक प्रचाराला जाताना गाडीतच ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका

0
1
Maharashtra election : निवडणूक प्रचाराला जाताना गाडीतच ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका


Chopra Assembly Constituency : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणे यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर तातडीने अँन्जिओप्लास्टी करण्यात आली.



Source link