Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रSalman Khan : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून...

Salman Khan : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक

[ad_1]

Salman Khan News: दोन कोटी रुपये न दिल्यास बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments