Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या अंतिम तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

0
13
Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या अंतिम तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Ration Card e KYC : सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य  करण्यात आले आहे. मग आधार असो, बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी असलेली १ नोव्हेंबरची अंतिम मुदत वाढवून १ डिसेंबर २०२४ करण्यात आली आहे.  

Source link