Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रmaharashtra assembly election : काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; दिग्गज नेत्यांसह...

maharashtra assembly election : काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; दिग्गज नेत्यांसह तरुण चेहऱ्यांना संधी

[ad_1]

स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,सोनिया गांधी,लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस कार्यसमिती सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचीही नावे या यादीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments