Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रप्रचाराचा धुरळा उडणार..! काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरे गटाकडून २४ स्टार प्रचारकांची यादी...

प्रचाराचा धुरळा उडणार..! काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरे गटाकडून २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

प्रचाराचा धुरळा उडणार..! काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरे गटाकडून २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

[ad_1]

Shivsena UBT 24 star campaigners list : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी ९६ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकरून आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २४  जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments