Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनThe Dirty Picture 2: 'द डर्टी पिक्चर २' येणार? विद्या बालनने केले...

The Dirty Picture 2: ‘द डर्टी पिक्चर २’ येणार? विद्या बालनने केले सीक्वलवर भाष्य

The Dirty Picture 2: ‘द डर्टी पिक्चर २’ येणार? विद्या बालनने केले सीक्वलवर भाष्य

[ad_1]

‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या करिअरमध्ये गेम चेंजर ठरला. सिल्क स्मिता यांच्या जीवनावर बनलेल्या या बायोग्राफिकल ड्रामामध्ये ती रेश्माची भूमिका साकारताना दिसली होती आणि प्रेक्षकांनी पहिल्यांदाच तिला मोठ्या पडद्यावर बोल्ड अवतारात पाहिले होते. मिलन लुथरियाने जेव्हा विद्या बालन हा चित्रपट ऑफर केला तेव्हा तिने आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर विद्याने प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments