Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral : एम्सच्या डॉक्टरनं लग्नासाठी केली ५० कोटींच्या हुंड्याची मागणी! सोशल मीडियावरील...

Viral : एम्सच्या डॉक्टरनं लग्नासाठी केली ५० कोटींच्या हुंड्याची मागणी! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, नेटकऱ्यांची टीका

[ad_1]

Viral News : सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या  व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एम्समधील एका डॉक्टरनं त्याच्या लग्नासाठी हुंड्यापोटी ५० कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे उभे करण्यासाठी मुलीने  आपली संपूर्ण कमाई पणाला लावण्याचं तिने सोशल मिडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वत: डॉक्टर आहे. याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत डॉक्टरवर टीका केली आहे.  एवढ्या पैशांंचं  डॉक्टर काय करणार, असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments