Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशइराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!

इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चर्चेत असलेले ‘प्रिव्हेंटिव्ह वॉर’ म्हणजे नेमकं काय? वाचा!

[ad_1]

what is preventive war : इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. इस्रायलच्या राजधानीला लक्ष्य करून प्रामुख्याने हे हल्ले करण्यात आले होते. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने शनिवारी इराणच्या तेहरानवर  हल्ले केले. यात प्रामुख्याने इराणच्या लष्करी तळांचे नुकसान झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान हे हल्ले करतांना  इराणचे पॉवर ग्रीड, अण्वस्त्रे आणि नागरी संस्थांना लक्ष्य करू नये, याची खबरदारी इस्रायलने घेतली. युद्ध मोठ्या प्रमाणावर पसरू नये आणि इराणपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी इस्रायलने हल्ल्याची ही पद्धत निवडल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments