Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Elections : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, दौंडमध्ये...

Maharashtra Elections : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?

[ad_1]

Maharashtra Vidhan Sabha Elections : विधानसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात ७ उमेदवारांचा समावेश आहे. काटोलमधून अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर, दौंडमध्ये रमेश थोरात यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments