Friday, September 11, 2026
HomeमनोरंजनAjay Devgan: 'सिंघम अगेन'च्या सेटवर झालेल्या अपघातात अजय देवगण गंभीर जखमी, आता...

Ajay Devgan: ‘सिंघम अगेन’च्या सेटवर झालेल्या अपघातात अजय देवगण गंभीर जखमी, आता कशी आहे प्रकृती?

[ad_1]

‘बिग बॉस १८’च्या वीकेंडला बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सुपरस्टार सलमान खानसोबत मिळून ‘सिंघम अगेन’ या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. प्रमोशनदरम्यान शोचा होस्ट सलमान खानचं लक्ष अजय देवगणच्या नजरेकडे गेलं. सलमानने अजयला विचारले, “डोळ्यावर जी जखम झाली आहे ती कशामुळे झाली आहे? चित्रपटाच्या सेटवर झाली का?” त्यानंतर अजयने सिंघम अगेन चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्याची माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments