Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशसंपत्तीच्या वादातून इंजिनीअर पत्नीनं केली पतीची हत्या! मृतदेह ८०० किमी अंतरावर नेऊन...

संपत्तीच्या वादातून इंजिनीअर पत्नीनं केली पतीची हत्या! मृतदेह ८०० किमी अंतरावर नेऊन जाळला

[ad_1]

telangana businessman murder case : तेलंगणातील एका बड्या व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा कर्नाटक पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या पत्नीसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतून तब्बल ८०० किमी अंतरावर पतीचा मृतदेह नेत जाळला. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments