Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रवरळी हादरले! डोक्यावर कर्ज असल्याने मुलाने केली आईची हत्या; नंतर स्वत:वर वार...

वरळी हादरले! डोक्यावर कर्ज असल्याने मुलाने केली आईची हत्या; नंतर स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

[ad_1]

Worli Crime News : डोक्यावर तब्बल ३६ लाख रुपयांचे कर्ज तसेच नोकरी गेल्याने हे पैसे कसे भरायचे या विवंचनेत असलेल्या मुलाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, मृत्युनंतर आईचे कसे होईल या चिंतेने तिची हाताने आणि रुमालाने तोंड दाबून हत्या केल्याची घटना वरळी येथे उघडकीस आली आहे. ही घटना गांधीनगर येथील शिवसंकल्प एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक ५ मध्ये घडली. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उपचारासाठी दवाखाण्यात भरती करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments