Saturday, November 7, 2026
Homeदेश-विदेशSC on Aadhaar Card : आधार कार्ड सगळीकडेच चालणार नाही! सुप्रीम कोर्टानं...

SC on Aadhaar Card : आधार कार्ड सगळीकडेच चालणार नाही! सुप्रीम कोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय

[ad_1]

Supreme court on Aadhaar Card : आधार कार्ड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आधार हा वयोमानाचा पुरावा मानला जाऊ शकत नाही. रस्ते अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे वय ठरविण्यासाठी आधार कार्ड स्वीकारण्याचा पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments