Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशओडिशा-बंगालमध्ये आजपासून दाना चक्रीवादळाचा कहर! जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख नागरिकांच्या स्थलांतराची...

ओडिशा-बंगालमध्ये आजपासून दाना चक्रीवादळाचा कहर! जगन्नाथ मंदिर बंद, १० लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी, रेल्वे रद्द

[ad_1]

Cyclone dana updates: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दाना चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका हा बंगाल, ओडीशा, बिहार, झारखंड या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन पश्चिम बंगाल आणि ओडिशा सरकार सतर्क झाले आहे. दाना चक्रीवादळामुळे पुरीतील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कमधील सूर्य मंदिर बंद करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज २४ ऑक्टोबरच्या रात्री पासून २६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत भितरकनिका पार्क ते धामरा बंदर दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments