Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचा धडाका..! मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; अनेक ठिकाणी महायुतीविरोधात...

राज ठाकरेंचा धडाका..! मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; अनेक ठिकाणी महायुतीविरोधात दिले उमेदवार

[ad_1]

Maharashtra assembly election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी ४५ उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत मनसेनं १३ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments