Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजनदंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने...

दंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने साधला आमिर खानवर निशाणा

[ad_1]

माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने तिच्या आणि कुटुंबावर बनवलेल्या ‘दंगल’ चित्रपटाबाबत मोठा दावा केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका सुपरस्टार आमिर खानने साकारली होती. गीता आणि बबिता यांच्या कर्तृत्वाचाही या चित्रपटात उल्लेख आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि सुमारे २००० कोटी रुपये कमावले होते. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०१६मध्ये रिलीज झालेल्या या सुपरहिट चित्रपटासाठी फोगट कुटुंबाला केवळ एक कोटी रुपये मिळाले होते. याचा खुलासा खुद्द कुस्तीपटू बबिता फोगटने केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments