
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 23 Oct 202411:30 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?
-
Shivsena Candidate List : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण ४५ जणांना संधी देण्यात आली आहे.