Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशmodi putin brics : ‘तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही', जेव्हा पुतिन यांनी...

modi putin brics : ‘तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, जेव्हा पुतिन यांनी मोदींची केली गंमत; पाहा व्हिडिओ

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ब्रिक्स परिषदेत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली गेली. यावेळी  पुतीन यांचा गंमतीशीर स्वभावही पाहायला मिळाला. बैठकीवेळी पुतीन असे काही बोलले की, पीएम मोदीही मोठ मोठ्याने हसू लागले. त्याचे झाले असे की, पुतीन भारत आणि रशियामधील मजबूत नात्याचा उल्लेख करत होते. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये असे संबंध आहेत, जे समजण्यासाठी कोणत्याही अनुवादकाची गरज नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments