Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रमविआमधील तिढा अखेर सुटला! ‘या’ तारखेला होणार जागावाटपाची घोषणा, दिल्लीतील काँग्रेस बैठकीनंतर...

मविआमधील तिढा अखेर सुटला! ‘या’ तारखेला होणार जागावाटपाची घोषणा, दिल्लीतील काँग्रेस बैठकीनंतर चेन्निथला यांची माहिती

[ad_1]

MVA Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) महायुतीचे जागावाटप जवळपास फायनल झाले असताना महाविकास आघाडीचे घोडे काही जागांसाठी अडले आहे. महाविकास आघाडीमध्ये विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून तीव्र मतभेद सुरू असल्याचे समोर येत आहे. काही जागांवरून काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे महाआघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मध्यस्थी करत चर्चेती गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर  चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा  फॉर्म्युला कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments