Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही! मुंबईतील 'या' ३ तीन आमदारांचं काय होणार?

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही! मुंबईतील ‘या’ ३ तीन आमदारांचं काय होणार?

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानेआपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली. पंरतु, भाजपच्या वर्सोवाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर, बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे, तसेच घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पराग शाह यांची या यादीत नावे नाहीत. यामुळे या तिघांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु, पहिल्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments