Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशViral Video: चुकून ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, पुढं असं घडलं की...; पाहा...

Viral Video: चुकून ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, पुढं असं घडलं की…; पाहा व्हिडिओ!

[ad_1]

Car Drown Viral In lake In Telangana: तेलंगणातील जानगाव शहरात ड्रायव्हिंग शिकत असताना मोठा अपघात झाला. ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पाय पडल्याने कार तलावात पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments