Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; येथे पाहा लोकल...

Mumbai Local: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; येथे पाहा लोकल गाड्यांचे उद्याचे वेळापत्रक!

[ad_1]

Mega Block On Sunday: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मध्य रेल्वेवर उद्या उद्या म्हणजेच रविवारी (२० ऑक्टोबर २०२४) मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, उद्या मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, त्याआधी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर एकदा नजर टाकावी, ज्यामुळे प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments