Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबई येथील चेंबूर परिसरातील संतोषी माता मंदिरात भीषण आग, अग्निशमन...

Mumbai Fire: मुंबई येथील चेंबूर परिसरातील संतोषी माता मंदिरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

[ad_1]

Mumbai Fire News: मुंबई येथील चेंबूर कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments