Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रExplainer : राज्यात विधानसभेच्या ३१ जागांचा काय आहे तिढा? महायुती की महाआघाडी,...

Explainer : राज्यात विधानसभेच्या ३१ जागांचा काय आहे तिढा? महायुती की महाआघाडी, सरकार कुणाचे येणार हे येथूनच ठरणार!

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी विरोधी महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीने १७ आणि एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, विधानसभेच्या ३१ जागांवर पराभव आणि विजयाचे अंतर ५००० मतांपेक्षा कमी होते. यापैकी १६ विधानसभा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते तर १५ जागांवर सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments