Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी! माजी महापौर दत्ता दळवी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की

मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी! माजी महापौर दत्ता दळवी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की

[ad_1]

Datta Dalvi : मुंबईतील विक्रोळी इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फेरीवाल्यानं माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली आहे. रस्ता सोडून मागे सरकून बसायला सांगितल्यावरून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकारामुळं फेरीवाल्यांच्या दादागिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments