Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनArman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या...

Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

[ad_1]

Arman Malik car accident: प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये झळकलेला लोकप्रिय यूट्यूबर अरमान मलिकबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अरमान मलिकच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी अरमान याच कारमधून जात होता. कारची अवस्था पाहून चाहत्यांना अरमानची चिंता वाटत आहे. पण अरमान या अपघातातून थोडक्याच बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्वजण अरमानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments