Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रतानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी मुलाच्या पायात...

तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी मुलाच्या पायात घुसली

[ad_1]

पुण्यातील धनकवडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. या मुलाच्या पायातून गोळी आरपार गेली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments