Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशकिळसवाणं कृत्य ! मोलकरीण लघवी मिसळून बनवायची जेवण; अख्ख्या कुटुंबाचे लीवर खराब...

किळसवाणं कृत्य ! मोलकरीण लघवी मिसळून बनवायची जेवण; अख्ख्या कुटुंबाचे लीवर खराब झाल्यावर समोर आला प्रकार

[ad_1]

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये एक खळबळजनक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला एका घरात गेल्या ८ वर्षापासून मोलकरणीचे काम करत होते. ती आपल्या मालकाच्या कुटूंबासाठी जे जेवण बनवत होती, त्यामध्ये स्वत:ची लघवी मिसळत असे. मात्र यामुळे हळूहळू संपूर्ण कुटूंब आजारी पडू लागले. या किळसवाण्या कृत्याचा पर्दाफाश झाला जेव्हा मालकाने आपल्या किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले, ज्यामध्ये मोलकरणीचे कृत्य कैद झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments