Bigg Boss Marathi Winner: सूरज चव्हाणच्या नावावर मोठी फसवणूक, पोस्ट शेअर करत दिली माहिती

0
17
Bigg Boss Marathi Winner: सूरज चव्हाणच्या नावावर मोठी फसवणूक, पोस्ट शेअर करत दिली माहिती


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉसचा पाचवा सिझन इतर सिझनपेक्षा विशेष गाजला. या सिझनमध्ये कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले होते. त्यामध्ये अगदी खेडेगावातून आलेल्या सूरज चव्हाणचा देखील सहभाग आहे. सूरज हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे. त्यामुळे त्याने बिग बॉस मराठी जिंकावे अशी अनेकांची इच्छा होती. ती इच्छा बिग बॉसने खरच पूर्ण केली. आता सूरजच्या नावावर फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.



Source link