Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनKareena Kapoor: लग्नानंतर सैफ अली खानसोबत चित्रपट का केला नाही? करीनाने सांगितले...

Kareena Kapoor: लग्नानंतर सैफ अली खानसोबत चित्रपट का केला नाही? करीनाने सांगितले कारण

[ad_1]

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या ताज्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध बहिणींनी भाग घेतला होता. करिना कपूर तिची बहीण करिश्मासोबत शोमध्ये आली होती. या शोमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चर्चा केली. बहीण करिश्माला अभिनय करताना पाहून अभिनयाची आवड निवड झाल्याचे करीनाने सांगितले. ‘करिश्माच्या चित्रपटाच्या बहुतांश सेटवर ती जात असे’ असे करीना म्हणाली. त्यानंतर पुढे करीनाने सैफविषयी देखील मोठा खुलासा केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments