Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

मुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी मालाड पूर्वे येथे रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. आकाश माईन (वय २७ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments