Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशGN Saibaba : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते...

GN Saibaba : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते जीएन साईबाबा यांचे निधन

[ad_1]

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर अवघ्या सात महिन्यांपूर्वी निर्दोष सुटलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते एन. साईबाबा यांचे शनिवारी हैदराबादेत सरकारी रुग्णालयात निधन झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments