Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रकालपरवा १५ नव्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या तेव्हा तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही...

कालपरवा १५ नव्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या तेव्हा तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?; मनोज जरांगे यांचा सवाल

[ad_1]

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : बीडमधील नारायणगडावर मराठा समाजाचा भव्य दसरा मेळावा आज पार पडला. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. ‘मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध करणाऱ्यांवर जरांगे यांनी यावेळी नाव न घेता तोफ डागली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments