Saturday, September 12, 2026
Homeमनोरंजनसांगितिक भेट! तगडी स्टारकास्ट असणाऱ्या संगीताचा एक अद्भुद संगम 'संगीत मानापमान'ची घोषणा

सांगितिक भेट! तगडी स्टारकास्ट असणाऱ्या संगीताचा एक अद्भुद संगम ‘संगीत मानापमान’ची घोषणा

[ad_1]

Sangeet Manapmaan Movie: विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर अनेक दिग्दर्शक काम करत असतात. काही संगीतमय चित्रपटांनादेखील मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीतमय नजराण्यानंतर आता ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात संगीताचा एक अद्भूद संगम पाहायला मिळणार आहे. त्यात तगडी स्टार कास्ट. चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments