Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्र७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव...

७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

[ad_1]

Bopdev Ghat rape case accaused arrested : पुण्यातील बोपदेव घाट येथे मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघा आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. गेल्या ९ दिवसांपासून हे आरोपी पुणे पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडले. तरी सुद्धा आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर ७०० सीसीटीव्ही, ४०० सराईत गुन्हेगारांची झडती घेऊन एआयच्या माध्यमातून अखेर पुणे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments