Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra News Live October 12, 2024: ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन्...

Maharashtra News Live October 12, 2024: ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

[ad_1]

७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 12 Oct 202411:30 PM IST

Maharashtra News Live: ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

  • Bopdev Ghat rape case : पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. तब्बल ९ दिवस आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.


Read the full story here



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments